शालेय पोषण आहार संपूर्ण शासन निर्णय :
शासनातर्फे सर्व शाळांचे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांना विद्यार्थ्यांना सर्व मुलांना शालेय पोषण आहार दिला जातो.म्हणून शिक्षकांना आणि वरिष्ठ अधिकारयांना शालेय पोषण आहार संपूर्ण शासन निर्णय बाबत जाणीव असणे आवश्यक आहे. शालेय पोषण आहार हा केंद्र सरकार व राज्य सरकार तर्फे दिला जातो. शालेय पोषण आहार देण्याची जबाबदारी मात्र शिक्षका वरच नाही परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यावर पण आहे.शालेय पोषण आहार देण्यासाठी नागरी क्षेत्रात संस्थांना जबाबदारी देण्यात येते तसेच ग्रामीण भागातील ग्रामीण भागाचे गरजू महिलांना तसेच महिला बचत गट यांना शालेय पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी देण्यात येते. मात्र ही सर्व प्रक्रिया करताना मुख्याध्यापकांना तसेच शिक्षकांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना शालेय पोषण आहार बाबत शासन निर्णय तसेच परिपत्रके संदर्भात माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी ही पोस्टमध्ये शालेय पोषण आहार संपून शासन निर्णय देण्यात आले आहेत. यामध्ये शालेय पोषण आहार कसा शिजवायचे? शालेय पोषण आहार समिती कशी नेमणूक करायची? स्वयंपाकगृह बांधण्यास संदर्भातील काय शासन निर्णय आहेत? स्वयंपाकी तथा मदतनीस साठी कसे काय मानधन वगैरे देण्यात येते शालेय पोषण आहार रेकॉर्ड कसा ठेवण्यात येते? ही सर्व बाबींची माहिती ही पोस्ट मध्ये देण्यात आली आहेत. आपण हि पोस्ट मध्ये दिलेले शासन निर्णय तथा शासन परिपत्रक व ॲप डाऊनलोड करून त्याचा अभ्यास करू शकतो. मला खात्री आहे की ही पोस्ट मात्र शिक्षकांना ही उपयोगी पडणार असे नाही परंतु वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा उपयोगी पडणार आहे. धन्यवाद.
शालेय पोषण आहार संपूर्ण शासन निर्णय
जर आपल्याला शालेय कामकाजाबाबत इतर शासन निर्णय हवेत आहेत तर क्लिक करा अथवा भेट द्या शासन निर्णय. जर आपलीयाला MDM MALACHYA CALCULATOR बाबत पोस्ट बघायची असेल तर भेट द्या MDM DAILY CALCULATOR MAHARASHTRA...तसेच MDM चे संपूर्ण महिनायाचे हिशोब काही मिनिटात करण्यासाठी क्लिक करा MDM DAILY/MONTHLY CALCULATION IN ONE CLICK
विषय | DOWNLOAD |
---|---|
अंडी देणे बाबत 09/01/2024 | Download |
Mdm प्रपत्र अ,प्रपत्र ब Daily /Monthly हिशोब तयार करणारा ऑनलाईन Software लिंक | Go to software |
आठवड्यातून एकदा अंडी अथवा केली देणे 70/11/2023 | DOWNLOAD |
सुधारित मदतनीस मानधन एप्रिल 2023पासून 2500 प्रति | DOWNLOAD |
दर सुधारणा15 नोव्हेंबर २०२२ | DOWNLOAD |
6 वी ते 7 वी साठी पोषण आहार लागु | DOWNLOAD |
प्रपत्र अ प्रपत्र ब साठी Excel Calculator | DOWNLOAD |
2007-2008 अखर्चित रक्कम बाबत | DOWNLOAD |
भरारी पथक स्थापना | DOWNLOAD |
MDM APP | DOWNLOAD |
Mdm App User Manual | DOWNLOAD |
दर सुधारणा मार्च 2016 | DOWNLOAD |
दर सुधारणा 2019-2020 | DOWNLOAD |
Data entry operator appointment | DOWNLOAD |
खाजगी शाळेत स्वयंपाक गृह बांधणे | DOWNLOAD |
मदतनीस नियुक्ती मानधन व कार्य चविष्ट पदार्थ मार्गदर्शक, पूरक आहार,तांदूळ व धान्यादी मालाचे वजन, शिजवलेल्या आहाराचे वजन | DOWNLOAD |
सुधारित शिजवलेल्या आहाराचे वजन | DOWNLOAD |
मालाचे वाहतूक, smc कार्य | DOWNLOAD |
शाळा सुरक्षा बाबत मार्गदर्शिका | DOWNLOAD |
विद्यार्थ्यांना शिजवलेल्या अन्न देणे | DOWNLOAD |
स्नेहभोजन बाबत | DOWNLOAD |
स्वयंपाक गृह बांधणे | DOWNLOAD |
तांदूळ वाहतूक, साठा नोंदवही, चव रजिस्टर | DOWNLOAD |
गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे बाबत | DOWNLOAD |
शाळांना जमाखर्च नोंदवही पुरविण्याबाबत | DOWNLOAD |
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांमध्ये शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्याबाबत | DOWNLOAD |
शाळांना लोकरीच्या आसनपट्या पुरविण्याबाबत | DOWNLOAD |
अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना | DOWNLOAD |
Post a Comment
Post your comments here..