सदर पोस्टमध्ये डीसीपीएस व एनपीएस बाबत महत्वाचे निर्णय देण्यात आले आहे.डी सी पी एस बाबत सर्व कार्यपद्धती तसेच DCPS, NPS मध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय, तसेच एनपीएस मध्ये काय काय लाभ मिळणार आहे त्या संदर्भात जीआर, NPS रक्कम हयात असताना किती वेळा आणि किती टक्के काढून घेता येते त्या संदर्भात जीआर, एनपीएस कर्मचारी मयत झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना मिळणारे लाभ कार्यपद्धती व लागणारे फार्म इत्यादी. एनपीएस मध्ये PRAN NO.जनरेट करण्यासंदर्भात जीआर. या याव्यतिरिक्त Nsdl वेबसाईट त्याचे मिळणारे सेवा. ई-मेल द्वारे आपला NPS चा हिशोब भेटण्याची पद्धत, PRAN NO.रिसेट करण्याची पद्धत आणि वेबसाईट दिलेली आहे. जर आपल्याल शालेय पोषण आहार बाबत संपूर्ण शासन निर्णय, शालेय पोषण आहार परिपत्रक,ALL G.R REGARDING MID DAY MEAL पाहिजे असेल तर क्लीक करा .. शालेय पोषण आहार संपूर्ण शासन निर्णय धन्यवाद. जर आपल्याला शालेय कामकाजाबाबत इतर शासन निर्णय हवेत आहेत तर क्लिक करा अथवा भेट द्या शासन निर्णय
विषय | DOWNLOAD |
---|---|
Family pention for death employees/31/3/2023 | Download |
खाजगी 100% अनुदानित शिक्षकांना DCPS करण्यास कार्यपद्धती | Download | खाजगी 100% अनुदानित शिक्षकांना DCPS करण्यास कार्यपद्धती | Download |
अंशदानाची रक्कम परत करण्याची कार्यपद्धती जबाबदारया फार्म | Download |
कर्मचारी मायत झाल्यानंतर कुटुंबियांना सानुग्रह अनुदान कार्यपद्धती जबाबदारी व लागणारे फार्म | Download |
कर्मचारी मायत झाल्यानंतर कुटुंबियांना सानुग्रह अनुदान जि.प.CEO च्या मान्यतेने | Download |
PRAN नंबर GENERATE कार्यपद्धती | Download |
सेवेत असतांना 25% NPS रक्कम WITHDRAW करण्यास नियमावली | Download |
1 नोवहेबर 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना DCPS खाते उघडून देणे बाबत | Download |
DCPS NPS मध्ये समाविष्ट करणे बाबत | Download |
मयत /बडतर्फ /राजीनामा नंतर तात्काळ अंतिम परतावा देणे बाबत | Download |
शासन अंशदान वाटा 10% वरून 14% टक्के | Download |
DCPS बाबत संपूर्ण कार्यपद्धती | Download |
DCPS रक्कम परत करण्यास संपूर्ण कार्यपद्धती | Download |
Post a Comment
Post your comments here..